घरापासून लांब राहताना… भक्ती ज्योती राजेंद् २१ ऑक्टोबर २०२६

घरापासून पहिल्यांदाच लांब राहताना मनात भीती, घरच्यांची आठवण आणि स्वतःला नव्याने शोधण्याचा प्रवास सुरू होतो. नवीन माणसं, नवीन जागा, स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि रोजचे छोटे-मोठे निर्णय आपल्याला नकळत घडवत असतात. भक्ती ज्योती राजेंद्र हिने तिच्या फेलोशिपच्या निमित्ताने घरापासून दूर राहताना आलेले अनुभव, सुरुवातीची हुरहूर आणि हळूहळू वाढत गेलेला आत्मविश्वास या लेखातून मांडला आहे. घरापासून लांब राहणं म्हणजे फ…